English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
151 वर्धा येथे नविन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरु करणेबाबत..... 201902161503263624 16-02-2019
152 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत कार्यान्वित असलेल्या केंद्र पुरस्कृत योजना व कार्यक्रम याकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत (TCS) प्राप्त झालेला केंद्र हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (2210 F738). 201902151347036024.. 16-02-2019
153 राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केंद्र पुरस्कृत योजना राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाकरीता आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2018-19 करीता केंद्र हिस्सा व राज्य हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2210 F747 केंद्र हिस्सा) (लेखाशिर्ष 2210 F863 राज्य हिस्सा) 201902151347056224.. 16-02-2019
154 शासकीय आश्रमशाळांतील फर्निचरची आवश्यकता तपासणे, भौतिक/मुलभूत सुविधांची पाहणी करुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या आश्रमशाळा कायापालट पथकाने करावयाच्या पुढील कार्यवाही बाबत... 201902151257342324 15-02-2019
155 सन 2018-19 मधील लेखाशिर्ष 3054 2722 अंतर्गत आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील रस्ते व पुल बांधकामाची कामे रद्द करण्याबाबत. 201902151449595624 15-02-2019
156 महाराष्ट्र राज्यात आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनिय कार्य करणा-या कार्यकर्त्यांना/ सामाजिक संस्थांना आदिवासी सेवक/आदिवासी सेवा संस्था पुरस्कार प्रदान करण्याबाबत.( सन 2017-18 व सन 2018-19 ) 201902151511211124 15-02-2019
157 नवीन लेखाशिर्ष उघडणेबाबत. आदिवासी उपयोजना क्षेत्रातर्गंत वृक्ष लागवड आणि संगोपन (राज्यस्तर) योजना 201902151516534424 15-02-2019
158 सन 2018-19 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत. 201902151559065824 15-02-2019
159 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरीता राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम साठी निधी वितरीत करण्याबाबत. ( लेखाशिर्ष क्रमांक- 2215 9853 ). 201902041332050824 14-02-2019
160 आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत पर्यटनासाठी वनांचा विकास करणे या राज्य योजनेंतर्गत सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करणेबाबत..(लेखाशिर्ष क्र. 2406 8651 ) 201902041331573324 12-02-2019
161 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना- कृषि विस्तार कार्यक्रमांना विस्तार विषयक सुधारणा करण्याकरिता सहाय्य (आत्मा) योजनेकरिता सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त निधी वितरीत करणेबाबत.. (लेखाशिर्ष 2401 A512) ( केंद्र हिस्सा ) 201902041331473024 11-02-2019
162 भाऊसाहेब फुंडकर फळबाग लावगड योजनेसाठी सन 2018-19 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरीत करण्याबाबत.. (लेखाशिर्ष- 2401 ए898) 201902041331497024 11-02-2019
163 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियान या योजनांकरिता निधी वितरीत व खर्च करण्यास परवानगी देणेबाबत.... (लेखाशिर्ष 2401 A637 ) 201901211702172224 31-01-2019
164 जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2018-19 अंतर्गत भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेकरिता अर्थसंकल्पित तरतूदींपैकी उर्वरित 30 टक्के निधी वितरणाबाबत. 201901311257570124 31-01-2019
165 जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना सन 2018-19 करीता महसुली/ भांडवली/कर्जे खर्चाकरीता जिल्हानिहाय अर्थसंकल्पित तरतूदींपैकी उर्वरित 30 टक्के निधी वितरणाबाबत 201901311257545924 31-01-2019