English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
451 सन 2017-18 करीता विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत प्राप्त निधी वितरणास मान्यता देण्याबाबत (दुसरा हफ्ता) 201712301118378724 30-12-2017
452 औरंगाबाद महसूली विभागात नामसाधर्म्याचा फायदा घेऊन अनुसूचित जमातीची बोगस जात प्रमाणपत्रे, पडताळणी समितीचे बनावट वैधता प्रमाणपत्रे प्राप्त करणे इ. ची सखोल तपासणी करण्यासाठी गठीत केलेल्या विशेष तपासणी समितीला मुदतवाढ देण्याबाबत. 201712291554340724 29-12-2017
453 राष्ट्रीय कर्करोग, मधुमेह, हदयरोग व पक्षाघात प्रतिबंध व नियंत्रण यासाठी राष्ट्रीय कार्यक्रम या कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त केंद्र हिस्सा वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष क्र. 2210 एफ854 ) 201712281706382824 28-12-2017
454 केंद्रीय योजनांतर्गत मंजूर प्रस्तावांच्या मार्गदर्शक सुचनांच्या प्रस्तावांना मंजूरी प्रदान करण्याबाबत व प्रशासकीय मंजूरी देण्याबाबतचे अधिकार अधिनस्त कार्यालयांना प्रदान करणेबाबत 201712221509000924 22-12-2017
455 केंद्र पुरस्कृत कृषि उन्नती योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके या योजनेंतर्गत अन्नधान्य पिकांकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त केंद्र हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A557 ) तसेच राज्य हिस्सा (लेखाशिर्ष 2401 A566) निधी वितरीत करणेबाबत. 201712211202359424 21-12-2017
456 केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियानांतर्गत बियाणे व लागवड साहित्य उप अभियानामधील ग्राम बिजोत्पादन कार्यक्रम व प्रमाणित बियाणे उत्पादन या योजनांकरिता सन 2017-18 या आर्थिक वर्षाकरिता राज्य हिस्सा निधी वितरीत करणेबाबत. (लेखाशिर्ष 2401 A637) 201712211457355424 21-12-2017
457 सन 2017-18 करीता आदिम जमातीचा विकास या राज्य योजनेंतर्गत आदिम जमातीच्या कुटुंबाकरिता घरकुल बांधण्याच्या खर्चास मान्यता देवून निधी वितरीत करणेबाबत. 201712201513002224 20-12-2017
458 भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी अतिरिक्त निधी जिल्हा परिषद, पालघरच्या धर्तीवर जिल्हा परिषदेच्या निधीतून उपलब्ध करुन देण्याबाबत. 201712201525149524 20-12-2017
459 महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ, नाशिक येथे महाव्यवस्थापक (विपणन) पदावर प्रतिनियुक्तीने नियुक्ती 201712161218566324 16-12-2017
460 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान सन 201४-1५ मार्गदर्शक तत्वांना मंजूरी देणेबाबत 201712161303141424 16-12-2017
461 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275 (1) अंतर्गत अनुदान व आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत अंतर्गत मंजूर व पालघर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 201712131532057024 13-12-2017
462 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान व आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत अंतर्गत मंजूर व गडचिरोली जिल्ह्यातील पंचायत समितीं (बांधकाम विभाग) मार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 201712131537503824 13-12-2017
463 महसूल व वन विभागाच्या अधिनस्थ असलेल्या सक्षम प्राधिकाऱ्यांकडून निर्गमित होणारे अनुसूचित जमातीचे जात प्रमाणपत्र तसेच अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समितीकडून निर्गमित होणारे वैधता प्रमाणपत्र या कामकाजांमध्ये समन्वय होण्याकरिता उपाययोजना सूचविण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या समन्वय समिती ची पुर्नरचना करणेबाबत- 201712081322551624 08-12-2017
464 केंद्र शासन पुरस्कृत किमान आधारभूत दराने गौण वनोपज विपणन आणि व्यवस्थापन योजना राबविणे तसेच राज्य व जिल्हास्तरीय समन्वयन व संनियंत्रण समिती गठीत करण्याबाबत. 201712111527211024... 07-12-2017
465 भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान व आदिम जमातीचे संवर्धन तथा विकास कार्यक्रम या योजनांतर्गत अंतर्गत मंजूर व सार्वजनिक बांधकाम विभाग, रायगडमार्फत करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत. 201712061033002424 05-12-2017