English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007

आमच्या विषयी

शासन निर्णय

अनु क्र. नाव शा. नि. क्र. शा. नि. दिनांक कागदपत्र
541 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील जळगाव जिल्हा परिषदे अंतर्गत चोपडा, यावल, रावेर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151652426724 15-10-2016
542 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील नांदेड जिल्हा परिषदे अंतर्गत किनवट, माहूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151659231424 15-10-2016
543 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील नंदुरबार जिल्हा परिषदे अंतर्गत तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, नवापूर, नंदुरबार, शाहदा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151706108724 15-10-2016
544 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील नाशिक जिल्हा परिषदे अंतर्गत कळवण, पेठ, दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, त्र्यबंकेश्वर, सुरगाणा, बागलान, देवळा पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151714408824 15-10-2016
545 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील पालघर जिल्हा परिषदे अंतर्गत डहाणू,तलासरी,पालघर,वसई,मोखाडा,जव्हार,वाडा,विक्रमगड पंचायत समिती मधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151722575224 15-10-2016
546 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील पुणे जिल्हा परिषदे अंतर्गत आंबेगाव, जुन्नर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151729178824 15-10-2016
547 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिषदे अंतर्गत मुरबाड, भिवंडी, शहापूर पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151734596124 15-10-2016
548 सन 2016-2017 वर्षाकरिता आदिवासी उपयोजनेच्या ५ निधी अनुसूचित क्षेत्रातील यवतमाळ जिल्हा परिषदे अंतर्गत मारेगाव, राळेगाव, केळापूर, घाटंजी, झरिजामनी, आर्णी पंचायत समितीमधील ग्रामपंचायतीना वितरीत करण्याबाबत. 201610151742347324 15-10-2016
549 सन 2011-12 करीता भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 275(1) अंतर्गत अनुदान योजनेतून मंजूर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील रस्त्यांच्या कामांच्या अंदाजपत्रकांना प्रशासकीय मंजूरी देणेबाबत 201610171621041324 14-10-2016
550 अनुसूचित क्षेत्रातील ग्रामपंचायतींना उपलब्ध होणाऱ्या 5 पेसा अबंध निधीमधून भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहार योजनेंतर्गत अंगणवाडीमध्ये आहार तयार करण्यासाठी एक महिला स्वयंपाकीचे मानधन अदा करणे ही सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत. 201610141757201424 14-10-2016
551 आदिवासी क्षेत्र उपयोजना/आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015 - 2016 अंतर्गत लहान पाटबंधारे या उपविकास शिर्षांतर्गत लेखाशिर्ष 2702 8769, स्थानिक क्षेत्रातील लघुपाटबंधाऱ्यांची कामे ( 0 ते 100 हेक्टर) (राज्य स्तरीय योजना ) खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201512221452029524 22-12-2015
552 आदिवासी उपयोजनेच्या अंमलबजावणी मध्ये बदल करण्यासाठी स्थापन केलेल्या पुनर्विलोकन समितीस फेर मुदतवाढ देण्याबाबत... 201512221710002024 22-12-2015
553 ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय,मुंबई येथे डिंसेबर,2015 ते मार्च ,2016 या 4 महिन्याच्या कालावधीसाठी राज्यस्तरीय पंचायत (अनुसूचित क्षेत्राचा विस्तार ) अधिनियम 1996 ( पेसा ) कक्ष स्थापन करण्यासाठी निधी मंजूर करणेबाबत. 201512191203242824 18-12-2015
554 आदिवासी क्षेत्र उपयोजना/ आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना सन 2015-16 अंतर्गत लेखाशिर्ष 4225 0122, आश्रमशाळा इमारत बांधकाम (जिल्हा स्तरीय योजना) खाली निधी वितरीत करण्याबाबत. 201512221709432624 15-12-2015
555 वन बंधू कल्याण योजनाअंतर्गत सन 2014-15 करीता निधी वितरणास मान्यता देण्याबाबत. 201512141151078524 14-12-2015