English
आदिवासी मुला मुलीं साठी
टोल फ्री क्र :1800 267 0007
वैयक्तिक लाभाच्या योजना - महिलांसाठी - कौशल्य विकास कार्यक्रम

कौशल्य विकास कार्यक्रम

योजनेचे स्वरूप

उत्पादन व प्रक्रिया, टेक्सटाईल्स, ऍग्रोप्रोसेसिंग, ऑटोमोबाईल्स, रिटेल मार्केटिंग, माहिती तंत्रज्ञान (I.T.), हॉस्पीटॅलिटी, मनुष्यबळ विकास, आरोग्य संवर्धन इ. क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विविध विषयांचे प्रशिक्षण देणे.

अ) रोजगार व स्वयंरोजगारार्थ कौशल्य विकास - • अल्पशिक्षित बेरोजगार इयत्ता 10 वी व 12 वी नापास, अर्धवट शिक्षण झालेले, शिक्षणातून गळती झालेले आदिवासी विद्यार्थी • रोजगारासाठी स्थलांतर करणारे आदिवासी तरूण • नोकरी गमविलेले आदिवासी तरूण ब) शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांची विद्यार्थी पात्रता विकासार्थ कौशल्य विकास • उच्च शिक्षणासाठी प्रवेश परीक्षेस बसू इच्छीणारे आदिवासी विद्यार्थी • नोकरी मिळणेस्तव परिक्षा देऊ इच्छीणारे आदिवासी विद्यार्थी क) लाभार्थी पात्रता-अभ्यासक्रमपरत्वे वेगवेगळी राहू शकते.

जातीचे प्रमाणपत्र

https://www.atcnagpur.com/adivasi_vikas_pdf/skill_development.pdf

संबंधित प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय